This section evaluates structural command over English grammar, spotting the error, appropriate voice changes, question tags, spelling accuracy, and idiomatic context.
The following sentence has been divided into four segments. Select the segment that contains a grammatical error: There are / no prices / written in / this menu.
Select the most appropriate question tag to fill in the blank: My friends have not helped the poor who are in needed of money, ________?
The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error: After analysing every piece of evidence, / the inspector realised that / his hypothesis has been flawed / from the very beginning.
Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. Select the option that correctly rectifies the error: In a few years, she studying abroad to pursue her dream career.
Select the most appropriate adjective to fill in the blank: Her husband is very jolly by nature. His jokes are ________ and we love his company for that reason.
Select the most appropriate article to fill in the blank: We appreciate our peon, as he is ________ honest man.
Select the most appropriate meaning of the given proverb: Better lose the saddle than the horse
Select the most appropriate option to fill in the blank: They have finished their homework, ________?
A part of the given sentence has been underlined. Select the option that correctly rectifies the error: Mamatha and Kavitha does not like watching TV serials, unlike other women.
Select the most appropriate meaning of the given idiom: Keep your fingers crossed
Select the option that expresses the given sentence in active voice: German was being learnt by Shobha.
Select the option that expresses the given sentence in passive voice: Sam played tennis.
Select the most appropriate punctuation mark to fill in the blank: Alwin's car didn_t start yesterday.
Select the most appropriate preposition to fill in the blank: Mary moved to Canada ________ 2022.
Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error: The cat will be sleeped comfortably on the windowsill, enjoying the sunshine.
Select the INCORRECTLY spelt word in the following sentence: India is developing its ties with European countries and is trying to strick the trade balance with them.
Select the most appropriate meaning of the given proverb: A loaded wagon makes no noise
Select the most appropriate ANTONYM of the underlined word: As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit...
Select the most appropriate adverb to fill in the blank: There's ________ much furniture in this room. There's no space.
Select the INCORRECTLY spelt word in the following sentence: The students had to complete a challanging assignment for their science class.
Select the most appropriate synonym of the given word: Celestial
Select the most appropriate option to fill in the blank: The elephant moved its trunk as it spotted its mahout approaching ________ house.
Select the most appropriate option to fill in the blank: The Shatabdi did not leave on ________
The given sentence has an error. Select the option with the correct sentence: Sapna has not went to her French classes.
Section 3: General Knowledge (सामान्य ज्ञान)
खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी, इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील 'जागतिक ऊर्जा पुरस्कार' या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली?
भारतीय राज्यघटना ही 'बार्गेनिंग फेडरलिझम (संघराज्यवादाचा सौदा)' आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे?
भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता?
मार्च 2023 मध्ये सविता पुनिया हिला, 2022 चा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या बलबीर सिंग सीनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे?
ऑक्टोबर 2022 मध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी (mitigate climate change) पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव, अँटोनियो गुटेरेस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरु केले?
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची (ACWG) पहिली बैठक पार पडली?
उपेक्षित व्यक्तींच्या उपजीविका आणि निर्वाहासाठीच्या सहाय्यांतर्गत, किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या लोकांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपायांचा अंतर्भाव करतील?
2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली?
मानवी शरीरात A जीवनसत्त्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे?
2023 मध्ये, सौदी अरेबियासोबतच्या हज 2023 या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, 2023 साली भारताचा हज कोटा (Haj quota) हा कोरोना-पूर्व स्तराएवढा पुनःस्थापित केला गेला.
खालीलपैकी कोणी 'सोशलिस्ट्स क्वेस्ट फॉर द राइट पाथ' नावाचे पुस्तक लिहिले?
जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल, तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते?
आत्माराम पांडुरंग यांनी कोणत्या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केली?
फेसबुक (FB) चे संस्थापक, 32 वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत?
फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे?
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'विशिष्ट प्रकरणांत माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणांबद्दल' उल्लेख आहे?
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोणाकडे संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात?
'सत्यार्थ प्रकाश' (द लाईट ऑफ टूथ) हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता?
खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत? A) 1820 ते 1830 च्या दशकच्या उत्तरार्धात बंगाली विचारवंतांमध्ये यंग बंगाल मूव्हमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती. B) यंग बंगाल मूव्हमेंटचा नेता तरुण अँग्लो-इंडियन हेन्री व्हिव्हिअन डेरोझिओ होता.
भारताकडून डिसेंबर 2023 पर्यंत वारसास्थळांच्या मार्गावर (heritage routes) पहिल्या हायड्रोजन-चालित रेल्वेगाड्या सुरु करण्याचे नियोजन केले जात आहे, त्यासाठीची चाचणी धाव (test-run) खालीलपैकी कोणत्या मार्गिकेवर घेतली जाईल?
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात, 'स्वराज' हा शब्द सर्वप्रथम यांनी उच्चारला होता.
भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा?
झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो?
Section 4: General Intelligence (बौद्धिक चाचणी)
दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा: विधाने: सर्व गुहा, लेण्या आहेत. काही गुहा, घरे आहेत. निष्कर्ष: (I) काही घरे, लेण्या आहेत. (II) काही लेण्या, गुहा आहेत.
जर 'A' म्हणजे '÷', 'B' म्हणजे '×', 'C' म्हणजे '+' आणि 'D' म्हणजे '−' आहे, तर खालीलपैकी कशाचे उत्तर 35 असेल?
सरळ रूप द्या: 71 − [32 − (4 × 4)] − 15 + 3
खाली दिलेल्या अक्षर-समुहाच्या जोड्यांमध्ये व्यक्त झालेल्या समान संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणारी जोडी निवडा. YJR : ANX :: HDO : JHU
दिलेल्या मालिकेमध्ये '?' च्या जागी काय यायला हवे? 125, 80, 45, 20, ?
विधाने: काही डाळी, कडधान्ये आहेत. काही कडधान्ये, बिया आहेत. बहुतेक बिया, काजू आहेत. निष्कर्ष: (I) काही डाळी, बिया आहेत. (II) काही कडधान्ये, काजू आहेत.
पाईप X आणि पाईप Y अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटांत टाकी भरू शकतात. पाईप Z टाकी रिकामी करतो. तिन्ही पाईप सुरु केल्यास टाकी 4 तासांत (240 मिनिटे) भरते. X आणि Y ला 24 मिनिटे सुरु ठेवून बंद केले व Z ला सुरु केले, तर टाकी किती वेळात रिकामी होईल?
चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द-जोडी निवडा.
इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? LFR, FZL, ZTF, TNZ, ?
दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या: (डावे) EA #7CM34%2G9F8&$65PZY (उजवे). येथे अशी किती चिन्हे आहेत, ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि ताबडतोब नंतर एक संख्या येते?
गीताने ₹450 किंमतीला एक घड्याळ खरेदी केले. 10% नफा मिळवण्यासाठी तिने ते किती किंमतीला विकले पाहिजे?
दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी '?' च्या जागी काय आले पाहिजे? G12U, J19Q, M28M, ?, S52E
एका मुलाला एका संख्येस 12 ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21 ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 जास्त आले. ज्या संख्येला गुणायचे होते, ती संख्या किती होती?
राहुल एक काम 20 दिवसांत करू शकतो तर तेच काम रोहन 30 दिवसांत करू शकतो. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले आणि त्यापुढील 6 दिवसांत त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. उरलेल्या कालावधीत, दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसांत पूर्ण होईल?
एका ग्रंथालयात रविवारी सरासरी 510 आणि इतर दिवशी 240 अभ्यागत असतात. रविवारपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या एक महिन्यात दररोज असलेली अभ्यागतांची सरासरी संख्या किती आहे?
जर 2½ वर्षांसाठी वार्षिक 5% दराने एका विशिष्ट रकमेवरील चक्रवाढ व्याज ₹104.05 असेल, तर सरळव्याज किती असेल?
इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत (?) च्या जागी काय आले पाहिजे? NG, FM, XS, ?, HE
100 संत्री ₹350 किंमतीने खरेदी केली आणि ती सर्व ₹48 प्रति डझन दराने विकली. झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा.
दरसाल 5% दराने 3 वर्षांसाठी ₹1,500 वरील सरळव्याज किती आहे?
रेल्वेगाडी सरासरी 50 km/h वेगाने प्रवास करते आणि तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेग 40 km/h असा राखला असता, तर ती 24 मिनिटे उशीरा पोहोचली असती. प्रवासाचे एकूण अंतर किती आहे?
खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे?
दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 5, 17, 53, 161, ?, 1475
तीन माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलांची मापे अनुक्रमे 252 cm, 280 cm आणि 308 cm आहेत. प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे, जेणेकरुन ते सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर पार करू शकतील?
जर 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल, तर 72 किलो धान्य हे 28 घोड्यांना किती दिवस खाण्यासाठी पुरेसे आहे?
दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या सहसंबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारी अक्षर-समूहांची जोडी दिलेल्या पर्यायांतून निवडा. FNW : HLY :: KOR : MMT